Tuesday, 24 January 2012

मिरची - विघ्नसंतोषी

‘घाशीराम’च्या नाटकानंकाहींचं खवळलं पित्तअवघ्या नाट्यसंमेलनातत्यांचं नाही लागलं चित्तं !श्रीकांत होता म्हणूनत्यांचा ‘अकांत’ थांबलाघाशीराम कोतवालचाम्हणून एकांत लांबला !!तेंडुलकरांच्या नाटकाचीज्यांना अ‍ॅलर्जीच होतीत्यांच्याच बापजाद्यांचीतेव्हा गो-यांवर मर्जी होती !!!(03:11 AM)
 

तिकीट तपासनिसांची हजेरी

दहिसर चेक नाका ते दहिसर रेल्वेस्टेशन असा बेस्ट बसने प्रवास करीत असता तिकीट तपासनिसांबरोबर माझा वाद झाला. मी...(12:23 AM)
 
 
 

मिरची - परांजपे

आता पूर्वीचा ‘बाणेदार’  पाणीदार राहिला नाही  म्हणून तर परांजपे  सेनेदार राहिला नाही!सच्च्या...(07:02 AM)

वाईट कर्म देते वाईट फळ

एक म्हैस आणि घोड्यामध्ये एका गोष्टीवरून वाद झाला. मात्र वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत पोचला. म्हशीने शिंगे...(09:58 PM)
 
 

आणखी वाचा

 
 
 

January 22, 07:21
 
ज्यांच्या हाती ‘धन’त्यांचाच होतो ‘जय’आजकाल पवारांचेमुंड्यांना वाटते भय !‘नाथां’नी आता तरी‘गोपी’ द्याव्यात सोडूनवरळी सोडून परळीच्या माराव्या पाळ्या वाढवून !!पायाखालची वाळूजरी सरकू लागलीलातूरकरांच्या भेटीनंघड्याळं टरकू लागली !!!

No comments:

Post a Comment