Tuesday, 24 January 2012

मिरची: सुपारी घेणारेच भपारी ठोकू लागले

सुपारी घेणारेच

भपारी ठोकू लागले

आजकाल नारायणराव

अण्णांचं नाव घोकू लागले

सुपारी कशी घेतात

त्यांना चांगली ठाऊक आहे

आठवा जरा सुरुवात
आज का भावुक आहे

साधा डास न मारणारे

सुपारी काय घेतील?

जातिवंत आपलं काम

अण्णा पुढं कसं नेतील?

No comments:

Post a Comment